Monday, 3 August 2015




जास्वंद

पेरलेले
उगवले
वाढले
फोफावले
तजेलदार
जोमदार
रसरशीत
पालवीत
पान कातर
हिरवा बहर
सृजन आनंद
रक्तवर्णी जास्वंद

No comments:

Post a Comment