दहशत...
जन्माला येते दहशत
करते सारी वाताहत
रक्ताचा थेंब नि
थेंब
आशेचा नसतो कोंब
रक्ताळलेले चेहरे
राजकारणी मोहरे
सापशिडीचा खेळ
निघून जातो वेळ
जनतेची होई दुर्दशा
दहशतीतही असे का
नशा?
सरणार कधी हे रण?
येणार कधी तो क्षण?
शांततेचा समाधानाचा...
सलोख्याचा, निवांततेचा...
की पुन्हा अवतरतील
कृष्ण–बुध्द
छायाचित्र – राधिका कुंटे.
Dahashat..... kavita navapramanech samarpak aahe. Vastav agadi achuk shabdant mandale aahe.
ReplyDeletethank u.
ReplyDelete